13.09.2026

Shahshaban Shah

मी 'शोध मोहीम' ही साइट, सामाजिक प्रबोधन, ज्ञानप्रसार आणि जनजागृती यांना समर्पित करणारा एक कार्यकर्ता आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील सत्य, माहिती, इतिहास, संस्कृती, व्यक्तिमत्त्वे आणि प्रेरणादायी कार्य लोकांसमोर आणणे हा माझ्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. ‘शोध मोहीम’च्या माध्यमातून समाजोपयोगी माहिती शोधणे,संशोधनाधारित लेख, स्थानिक प्रश्न, इतिहास,सामाजिक घडामोडी आणि दुर्लक्षित व्यक्ती व घटनांचा शोध घेऊन ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.सत्याचा शोध, ज्ञानाचा प्रसार आणि समाजहिताची जाणीव या मूल्यांवर माझा विश्वास आहे.
6 September 2026 Government Schemes in Maharashtra म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध...
2 September 2026 Maharashtra News: राज्याच्या वर्तमानाचा शोध Maharashtra News म्हणजे केवळ दिवसभरातील घडामोडींची यादी नव्हे. एखाद्या...
01/09/2026 India: भारत: देशाच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा शोध ही Category भारतातील बदलत्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण, तथ्याधारित आणि व्यापक...
31 August 2026 Technology and AI मुळे बदलणारे जग, मानवी जीवन, शिक्षण, रोजगार आणि समाजव्यवस्था यांचा शोध...