13.09.2026

सरकारी योजना

सरकारी योजना

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सरकारी योजना, अनुदान, आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती, रोजगार व स्वयंरोजगार योजना, शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि इतर पात्र लाभार्थ्यांसाठीच्या योजनांची माहिती या विभागात प्रकाशित केली जाईल. योजनेची पात्रता, लाभ, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अधिकृत संकेतस्थळ आणि महत्त्वाच्या अटी याबाबत सोप्या भाषेत माहिती देणे हा या विभागाचा उद्देश आहे.