13.09.2026

शोध आणि विश्लेषण

शोध आणि विश्लेषण

महत्त्वाच्या घटना, सामाजिक प्रश्न, स्थानिक समस्या, धोरणे आणि जनहिताच्या विषयांचा सखोल अभ्यास, तथ्यांचा शोध, उपलब्ध माहितीचे परीक्षण आणि विश्लेषणात्मक मांडणी या विभागात केली जाईल. केवळ बातमी देण्यापेक्षा एखाद्या विषयामागील कारणे, परिणाम, संदर्भ आणि वस्तुस्थिती वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या विभागातून केला जाईल.